महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत 'वैज्ञानिक अधिकारी' पदाची भरती
एकूण जागा: 43
पद:
वैज्ञानिक अधिकारी(सायबर गुन्हे,ध्वनी व ध्वनिफीत विश्लेषण),
न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, सामान्य राज्य सेवा,गट-ब(राजपत्रित).
शैक्षणिक पात्रता:
भौतिकशास्त्र/संगणक विज्ञान/इलेक्ट्रॉनिक्स/माहिती व तंत्रज्ञानासह विज्ञान पदवी आणि पदव्युत्तर पदवी किंवा
संगणक विज्ञान/इलेक्ट्रॉनिक्स/माहिती व तंत्रज्ञान
मध्ये अभियांत्रिकी पदवी व 3 वर्षे अनुभव.
वयोमर्यादा:
दिनांक 1 फेब्रुवारी 2019 रोजी अमागास वर्गास 38 वर्षे
मागास प्रवर्गाकरिता 43 वर्षापेक्षा जास्त नसावे.
फीस:
अमागास- 524/- रु , मागासवर्गीय-324/- रु
अर्ज करण्याची तारीख:
सुरवातीची तारीख-15 ऑक्टोबर 2018
शेवटची तारीख- 5 नोव्हेंबर 2018
अर्ज करा: Apply Online

No comments:
Post a Comment