महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी ली.मध्ये 164 जागांसाठी भरती
एकूण जागा :- 164
पदे -
पद क्र 1) कार्यकारी अभियंता
पद क्र 2) अतिरिक्त कार्यकारी अभियंता
पद क्र 3) उप कार्यकारी अभियंता
जागा-
1) कार्यकारी अभियंता : 37 जागा
2) अतिरिक्त कार्यकारी अभियंता : 37 जागा
3) उप कार्यकारी अभियंता : 90 जागा
शैक्षणिक पात्रता-
1) कार्यकारी अभियंता : बीई/बीटेक(इलेक्ट्रिकल) व
9 वर्षे अनुभव किंवा अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून 2 वर्षे अनुभव
2) अतिरिक्त कार्यकारी अभियंता : बीई/बीटेक(इलेक्ट्रिकल) व 7 वर्षे अनुभव
3) उप कार्यकारी अभियंता : बीई/बीटेक(इलेक्ट्रिकल) व 3 वर्षे अनुभव
वयो मर्यादा:
पद क्र 1) 40 वर्षे
पद क्र 1) 40 वर्षे
पद क्र 1) 35 वर्षे
MSDCL कर्मचारी 57 वर्षे
( मागासवर्गीय 5 वर्षे सूट ).
फीस:
खुला प्रवर्ग-500 रु, राखीव प्रवर्ग-250 रु.
अर्ज करण्याची तारीख:
सुरुवातीची तारीख- 16 ऑक्टोबर 2018
शेवटची तारीख - 6 नोव्हेंबर 2018
Online Apply - Online Apply
वेबसाईट: www.mahadiscom.in
फीस:
खुला प्रवर्ग-500 रु, राखीव प्रवर्ग-250 रु.
अर्ज करण्याची तारीख:
सुरुवातीची तारीख- 16 ऑक्टोबर 2018
शेवटची तारीख - 6 नोव्हेंबर 2018
Online Apply - Online Apply
वेबसाईट: www.mahadiscom.in
No comments:
Post a Comment