सिडको मध्ये विविध पदांची भरती
सर्व जागा: 85 जागा
सर्व जागा: 85 जागा
पदे:
पद क्र1 सहाय्यक विधि अधिकारी: 04 जागा
पद क्र2 सहाय्यक अधीक्षक अभियंता (स्थापत्य): 03 जागा
पद क्र3 अधीक्षक अभियंता (दूरसंवाद): 01 जागा
पद क्र4 अधीक्षक अभियंता (स्थापत्य): 76 जागा
पद क्र5 संगणकीय प्रणालीकार: 01 जागा
शैक्षणिक पात्रता:
पद क्र1- कोणत्याही शाखेतील पदवी व विधी पदवी किंवा 05 वर्षे विधी पदवी व 05 वर्षे अनुभव
पद क्र2- बीई/एमई. (सिव्हिल/कंस्ट्रक्शन मॅनेजमेंट) किंवा AMIE सदस्य व 04 वर्षे अनुभव
पद क्र3- बीई. (इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स) व 07 वर्षे अनुभव
पद क्र4- बीई/एमई. (सिव्हिल/कंस्ट्रक्शन मॅनेजमेंट) किंवा AMIE सदस्य व 01 वर्ष अनुभव
पद क्र5-कॉम्पुटर सायन्स/IT पदवी/MCA आणि SAP ग्लोबल प्रमाणपत्र व 02 वर्षे अनुभव
वयोमर्यादा:
30 सप्टेंबर 2018 रोजी 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय: 05 वर्षे सूट)
फीस:
खुला प्रवर्ग: 1000/- रु (मागासवर्गीय: रु500/-)
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 नोव्हेंबर 2018
अर्ज करा: Apply Online